
चिंता आणि तणावावर पंचकर्म आणि आयुर्वेदिक उपाय – दादर, स्वर्गेट, हडपसर

सतत तणाव किंवा चिंता जाणवतेय? आयुर्वेदात उपाय आहे! सामान्य लक्षणे: सतत चिंता किंवा भीती झोप न लागणे मनात सतत विचारांचा गोंधळ थकवा आणि एकाग्रतेचा अभाव अपचन व पाचन तक्रारी 🪔 आयुर्वेदिक दृष्टीकोन: आयुर्वेदानुसार, चिंता आणि तणाव हे वात दोष असंतुलनामुळे होतात, विशेषतः जेव्हा मन फारच सक्रिय आणि शरीर थकलेले असते. 🌿 विश्वख्याती आयुर्वेद क्लिनिकमध्ये उपचार: शिरोधारा नस्य थेरपी मेध्य रसायन औषधे तणाव निवारण पंचकर्म खास आहार आणि जीवनशैली सल्ला 💡 आमचं वैशिष्ट्य: झोपेच्या गोळ्यांपासून मुक्ती मूळ कारणावर उपाय मनशांती देणारे पंचकर्म वैयक्तिक उपचार पद्धती 📍शाखा: दादर (मुंबई), हडपसर आणि स्वारगेट (पुणे)
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
