
Best Ayurvedic Treatment for Kidney Stones in Dadar, Swargate, and Hadapsar

मूत्रपिंडातील खडा (पथरी) साठी उत्तम आयुर्वेदिक उपचार पुन्हा पुन्हा पथरी होत आहे? ऑपरेशन नकोय? आयुर्वेदात आहे मूळ उपाय! लक्षणे: खालच्या पोटात किंवा कमरेत तीव्र वेदना लघवी करताना जळजळ किंवा वेदना वारंवार लघवी लागणे लघवीत रक्त येणे आयुर्वेदिक दृष्टीने: पथरी ही दोषांची (वात-पित्त-कफ) असंतुलनामुळे मूत्रमार्गात खडे तयार होण्याने होते. आमच्याकडे उपचार: मूत्र साफ करणाऱ्या औषधी पथरी विरघळवणाऱ्या वनस्पतींवर आधारित औषधे पंचकर्म (बस्ती, विरेचन इ.) खास आहार व दिनचर्या सल्ला फायदे: ✔ ऑपरेशनशिवाय उपचार ✔ वेदना व सूज यामध्ये आराम ✔ पथरी पुन्हा होण्यापासून संरक्षण ✔ सुरक्षित व नैसर्गिक उपाय 📍 क्लिनिक पत्ते: Vishwakhyati Ayurveda Clinic and Panchkarma Centre दादर, स्वारगेट आणि हडपसर
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.
